जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस
जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस- 10 सप्टेंबर
आज १० सप्टेंबर जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणुन जगात पाळला जातोय व लोकांमध्ये ह्या विषयी जागृकता निर्माण करण्याकरिता जागतीक आणि देशस्तरावर सुद्धा विविध उपक्रम साजरे केले जातात. मित्रानो आपल्या पैकी अनेकाना कदाचित माहिती असेलही की आंत्म् हत्या मोठ्या प्रमानात आपल्याकडे तरुण मुले मुली, अनेक स्त्रिया पुरुषे करतात. आत्महत्या करे पर्यन्त एखादा व्यक्ती फार सर्व सामान्य सारखा वागत असताने आपण पाहतो, पण याचं आपण ऐकतो की त्यांनी/ तिने आत्महत्या केली आपाण सारेच त्यावर तर्क वितर्क लावत असतो. आणि हळहळ व्यक्त करून मोकडळे ही होतो परंतु मित्रानो आज च्या आधुनीकतेच्या काळात , प्रगत ससाधनाच्या काळात आणि सभासनाची अनेक साधने उपलब्ध असताना, बरेचदा आत्महत्या करन्यारीनची आर्थिक, सामाजीक परिस्थिति ही उत्तम, नावाच्या भोवती यशाचे वलय असताना देखील काही लोक प्रगत विकसित असणाऱ्या जगात जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा मात्र त्यावर गांभीर्याने चितंण होणे गरजेचे आहे त्यावर भाष्य आणि जागरूकता करणे गरजेचे आहे.
की काय कारण असावे की नेत्यान पासून तर अभिनेत्यान पर्यन्त अनेकानी आत्महत्या चा मार्ग स्वीकारला असावा ?
का त्यांना त्यांच्या जीवणपेक्षा ही एखादी समस्या मोठी
वाटली असावी ?
केव्हा पासून आणि का आजचा दिवस ?:-
१० सप्टेंबर २००३ ला WHO आणि IASP (INTERNATIONAL ASSOCIATION FOR SUICIDE
PREVETION ) ह्या संघटणाच्या संयुक्त पर्यंतणाने ह्या दिवशी
आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जावा आणि तरुणांमध्ये आणि समाजातल्या सर्वांच
अवर्गातील लोकांमध्ये जागरूकता आणि सतर्कता आणून अश्या आत्महत्या करणारे आणि करू
पहाणारे ह्याच्या हालचाली आधीच ओळखून घेणे आणि त्यांना ह्या गोष्टी पासून परावृत
करण्याच्या उद्देशयाने उंचलेले पाऊल होय.
गेल्या काही दिवसात आपण पहिले आहे की अनेक नामवंत लोकांनी सुद्धा ह्या
मार्गाचा वापक्र करून आपले जीवन संपविले ले आहे. त्यांनी दिलेल्या संकेताना वेळीच
ओळखून आपण त्यांचा जीव वाचवू कसा शकतो ह्याची जागृती व्हावी एवढाच ह्या लेखाचा
हेतु. मानशास्त्राचा अभ्यास करताना ज्या गोष्टी
माझ्या वाचनात गेल्या त्याचा संदर्भ घेऊन हे तथ्य समोर मंडलेले आहे.
गेल्या २० वर्षात जागतिक स्तरावर तरुणाचे जागृतीकर्णवर अधिक भर दिला जातोय
कारण ह्या वयातील मुलांच्याच सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे अहवालात म्हटले आह. “ भारतात दरवर्षी १ लाख लोक आत्महत्या करतात, २०१५ च्या
आकडेवारी नुसार १, ३३, ६२३ लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. आणि भारतात
सर्वाधिक आत्महत्या करणाचे प्रमाण महाराष्ट्रात आहे ते एकूण 12.७०% एवढी आहे.
आत्महतेच्या अनेक करणांपैकी सर्वात जास्त आत्महत्या ह्या कौटुंबईक कल्हाटतून
झालेल्या आहेत.” (STATASTIC OF SUICIDE IN INDIA )
बहुदा आत्महत्येची कोणती करणे पाहायला मिळतात ? :-
१ कर्जबाजारी किवा दिवाळखोरी
२ लग्नाशी संबधित विषय
३ हुंड्याशी संबंधित
४ विवाहबाह्य संबद्ध
५ घटस्फोट
६ परिक्षेतिल अपयश
७ मातृत्वहीनता
८ दुर्दम्य आजार
९ जवळच्या प्रिय व्यक्तीचे निधन
१० ड्रग्स, वेसनाधीनता
११ सामाजिक दरजा खालवणे
१२ आदर्श व्यक्तीचे निधन
१४ प्रेम संबध
१५ दारिद्रता
१६ बेरोजगारी
१७ मानसिक आजार
बहुतांशी प्रमाणात आपल्याला आत्महतेची ही च कारणे पाहायला मिलतात परंतु ह्या
वयेतीरिक्त ही आणेक करणे आहेत जी समजून घेणे गरजेचे आहे.
आत्महत्याचे मागील मानसिक कारणे
समजून घेऊया :-
आत्महत्या ही अनेक प्रकारच्या मानसिक आजारचे लक्षण आहे तो आजार नाही. आणि म्हणून
आपण एखादयाला असा आजार असेल त र तो आत्महत्या च्या संधीचे लक्षण दाखवतोय का ही पाहणे
आवशक्य असते. आत्महत्येची लक्षणे ही डिप्रेशन, झोप आणि भूक ह्यावरून पन समजून घेता
येऊ शकतात ह्या सगळ्याच परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर हॉट असतो आणि म्हणउण आपला आहार
आणि झोप ह्या गोष्टी महावाच्या मानल्या जातात. मेंदूतील SEROTONIN चे प्रमाण कमी झाले की त्या वेकतील sad , anixious and depression यायला लागत आणि हयातून च मग त्या व्यक्तीत आत्महत्ये सारखे विचार सुचेल लागतात.
कारण eating problems create neurochemical dysfunction, and depression and anxiety
may be symptoms of the underlying biological problems (Fava, Copeland,
Schweiger, & Herzog, 1989).
आताचाच अभ्यास असे सांगतोय की anxiety आणि panic ही दोन महतावचे लक्षण माणवेत भविष्यातील
आत्महतेला प्रवउत होण्यासाठीचे. (Weissman, Klerman, Markowitz, &
Ouellette, 1989).
१ मानसिक आजार असणे :
आयंसिक अंजर असणे ही महत्वाचे कारण आहे. जारी विविध उपचारपद्धती आज उपलब्ध आहे
तरीपण आणेक जन आपल्याला कुठलाही मानसिक आजार आहे व त्याकरिता कुठयात्री मानसोपचार तडण्याची
गरज आहे ही मान्यच करायला तयार नसतात आयाइ तो आजार वाढतच जातो ज्याची परिणिणती आंतंहातेत
होऊ शकते. काहिजन मानसिक अंजारणे खचून जाऊन सुद्धा से वागटण दिसतात.
२ चिंता : सातत्याने एखादया गोशतीची अवास्तव चिंता करणे ज्यातून पुढे
सोशल phobia, panic किवा
OCD सारखे मानसिक आजार निर्माण होऊ शकतात. कधी कधी काहीना संधि
मैत्री सुद्धा करताना अडचणीं येतात. नौकरीत संधान नसते. कामक्या ठिकाणी कुमाशीशी जुळवून
घेत येत नाही हयातून चिंतेचे रुपायतर आतंहीतेच्या विचारात होऊ शकते.
4 Depression: ही सर्वात मोठे कारण मानले जाते आत्महत्येचे. आजपर्यंत जय काही आत्महत्या झालेल्या आहेत त्यात सर्वाधिक कारण म्हणजे हेच आहे असे मानले जाते. अनेक नेते, अभिनेते, प्रसिद्ध खेळाळू , उद्योगपति प्रसंशकिय अधिकारी सुद्धा ह्या कर्णणणे आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक लोक डिप्रेसिओण ला ओळखू शकत नाहीत किवा त्याचा योग्य उपचार करू शकत नाहीत तीमुळेच अश्या घटना हॉट असतात.
5 Schizophrenia: हा अत्यंत गंभीर असा मानसिक आजार आहे. ज्यात व्यक्तीला severe depression,
hallucinations, and cognitive impairment असते. ज्यामुळे वयेकतील
त्याचे दैनिदिन जीवन योग्य प्रकररे जगणेच कठीण होऊन जाते. नियंमित औषध उपचार आणि योग्य
समुपदेशांची खूप गरज असते. असे पाहायला मिळते की ह्या आजारातील २०% ते ४०% लोक आत्महत्या करतात.
आत्महत्येचे धोक्याचे संकेत / इशारे :- (Suicide Warning Signs)
मित्रानो बरेच दा
अनेक आत्महत्या करणारे काही संकेत किवा सिग्नल देत असतात जे आपण बरेच दा लक्षात घेत
नाहीत आणि मग अश्या घटना घडून जातात. ही धोक्याची घंटा आपल्याला ओळखता आली तर कदाचीत
आपण त्यांची मदत करून त्यांचा जीव वाचवू शकू.
- Appearing depressed or sad most of the time.(Untreated depression is the number one cause for suicide.)
- Talking or writing about death or suicide.
- Withdrawing from family and friends.
- Feeling hopeless.
- Feeling helpless.
- Feeling strong anger or rage.
- Feeling trapped -- like there is no way out of a
situation.
- Experiencing dramatic mood changes.
- Abusing drugs or alcohol.
- Exhibiting a change in personality.
- Acting impulsively.
- Losing interest in most activities.
- Experiencing a change in sleeping habits.
- Experiencing a change in eating habits.
- Losing interest in most activities.
- Performing poorly at work or in school.
- Giving away prized possessions.
- Writing a will.
- Feeling excessive guilt or shame.
- Acting recklessly.
हयात एक गोष्ट आणखीन महत्वाची की काही लोक कोणतीच सिग्नल किवा
इशारा देत नाहीत.
परंतु 75% लोक मात्र आत्महत्येपूर्वी काहीना काही तरी इशारा किवा संकेत
देतच असतात. म्हणून ही आपणास माहिती असायला हवे की कोणते
संकेत आहेत जी बहुदा दिले जातात, जेणेकरून आपण मदत करू शकू
निदान आणि उपचार :-
Symptoms
सारखे सारखे मरणाच्या बाबत बोलणे.- “ मला मारवेसे वाटते”, “ मी मेलो तर के होईल “, मी
जन्मळच का बर आलोय ?” असे नकारात्मक आणि मारणाचेच विषय डोक्यात घुमट असतात .. कधी कधी
ते बोलून दाखविले जाते.
धारदार शस्त्र विकत घेणे,
अनावशक औषध आणि विषारी पदार्थ घरी घेऊन येणे
एकटे एकटे राहणे, समाजातील लोकांचा सहवास टाळणे.
मन बेचैन राहणे, स्थिर वरूती नसणे, प्रचंड चिडचिड करणे
कधी खुपच आनंदात तर कधी फारच निराश राहणे
परिस्थिति अडोकलोय आणि आता सुटकस नहीच अशी भवन निर्मन
होणे
ड्रग्स आणि मद्यपान प्रमाण खूप वाढणे.
सामान्य जीवन बदलणे, झोप न येणे , खण्यापिणाच्या सवयी
बदलणे. खूप खाणे किवा कमी खाणे.
स्वतच्या शरीराला
वेदना किवा इज होईल असे काहीतरी करणे किवा जाणूनबुजून इजा करणे.
जाणीवपूर्वक risky गोष्टी करणे, वाहने बेसावधपणे
चालविणे, खूप वेगाने चालविणे.
बरेच दा आपल्या लोकाना
पुनः कधीच भेट हिणार नाही असे काहीतरी बोलून goodbye करणे.
TREATMENT: उपचार पद्धती :-
मानसोपचार पद्धती
(Psychotherapy)- In psychotherapy, also called psychological counseling or talk
therapy, you explore the issues that make you feel suicidal and learn skills to
help manage emotions more effectively. You and your therapist can work together
to develop a treatment plan and goals.
औषध उपचार ( Medications ).Antidepressants,
antipsychotic medications, anti-anxiety medications and other medications for
mental illness can help reduce symptoms, which can help you feel less suicidal.
व्यसनाधीनता उपचार
(Addiction treatment ). Treatment
for drug or alcohol addiction can include detoxification, addiction treatment
programs and self-help group meetings.
कुटुंबांचे सहकार्य आणि शिक्षण (Family support and education.) Your loved ones can be both a source of support and conflict.
Involving them in treatment can help them understand what you're going through,
give them better coping skills, and improve family communication and
relationships.
ड्रग्स आणि मद्यपान
टाळणे (Avoid drugs and alcohol.) Alcohol and recreational drugs can worsen suicidal thoughts. They can
also make you feel less inhibited, which means you're more likely to act on
your thoughts.
भक्कम सहकार्य चे
जाळे तयार करणे (Form a strong support network). That may
include family, friends or members of your church, synagogue or other place of
worship. Religious practice has been shown to help reduce the risk of suicide.
कार्यक्षम राहणे (Get active). Physical
activity and exercise have been shown to reduce depression symptoms. Consider
walking, jogging, swimming, gardening or taking up another form of physical
activity that you enjoy.
समुपदेशाकडे नियमित
जाणे (Go to your appointments). Don't skip
therapy sessions or doctor's appointments, even if you don't want to go or
don't feel like you need to.
योग्य औषध घेणे (Take medications
as directed). Even if you're feeling
well, don't skip your medications. If you stop, your suicidal feelings may come
back. You could also experience withdrawal-like symptoms from abruptly stopping
an antidepressant or other medication.
स्व: ला जाणून घेणे (Learn about your condition). Learning about your
condition can empower and motivate you to stick to your treatment plan. If you
have depression, for instance, learn about its causes and treatments.
धोक्याच्या संकेतांना
ओळखून वागणे (Pay attention to warning signs). Work with
your doctor or therapist to learn what might trigger your suicidal feelings.
Learn to spot the danger signs early, and decide what steps to take ahead of
time. Contact your doctor or therapist if you notice any changes in how you
feel. Consider involving family members or friends in watching for warning
signs.
आपल्या थेरपिस्ट ला
योग्य माहिती देणे (Make a plan so you know what
to do if suicidal thoughts return). You may want to make a
written agreement with a mental health provider or a loved one to help you
anticipate the right steps to take when you don't have the best judgment.
Clearly stating your suicidal intention with your therapist makes it possible
to anticipate it and address it.
स्व: क्षमताना संपवू नये (Eliminate potential means of killing yourself). If you
think you might act on suicidal thoughts, immediately get rid of any potential
means of killing yourself, such as firearms, knives or dangerous medications.
If you take medications that have a potential for overdose, have a family
member or friend give you your medications as prescribed.
सहकार्य गटाला शोधणे
(Seek help from a support group). A number
of organizations are available to help you cope with suicidal thinking and
recognize that there are many options in your life other than suicide.
ह्या सोबत च खाली
दिलेल्या अनेक हेल्प लाइन्स आहेत त्यांची मदत घेणे किवा ताबडतोब आजूबाजूच्या तज्ञाकहा
सल्ला घेणे. आपली छोटीशी मदत एखाद्याचा जीव वाचवू शकतो. सध्या तर अनेकांचे व्यापार, व्यवसाय, रोजगार , बुडाले आहेत.
अनेक विद्यार्थी रोजगरांच्या प्रतीक्षेत आहेत. करोना मुले शाळा कॉलेज बंद आहेत अश्यात
असळे विचार बरेच दा अनेक तरूणां मध्ये येऊ
शकतात. त्यांना द्या तुमचं मदतीचा हात त्यांच्याशी सवांद वाढवा.. त्यांच एकूण घ्या..
JUST BE A GOOD LISTNER.
गणेश उत्सवाच्या खूपखूप
शुभेच्या ............गुणातीताय गुणाधीशयाय गुणप्रविषताय धीमही
Here’s a list of suicide prevention helplines that are
functioning amidst the pandemic:
Mumbai: I Call
– 022-25521111 (Monday to Saturday, 8 am to 10 pm)
Telangana: Roshini (040-66202000) – 9AM – 11 PM
Tamil Nadu: Sneha – 044-24640059 – 24 X 7
The Samaritans Mumbai
8422984528/29/30
Based in Mumbai, Samaritans is one of the most efficient helplines and an organisation showing great empathy for those who are mentally & emotionally stressed.
Connecting
India
+91 9922001122
Connecting
India is an NGO targeting the youthful men and women who suffer
from depression or suicidal tendencies. You can contact them from 12 PM to 8
PM, Monday to Sunday.
Cooj
+91 8322252525
Cooj is a Goa-based helpline that has been
helping people since 2013. The helpline is operational from 1 PM to 7 PM,
Monday to Friday.
Saath
079-2630-5544,
079-2630-0222
Saath is
an Ahmedabad-based suicide prevention centre supporting for the suicidal and
depressed. With 10,000 yearly cases, they are really doing the best they can to
prevent suicides in India.
iCall
022-2552-1111
The Mumbai based suicide
prevention helpline, iCall, focuses heavily on saving teenage lives.
They believe the age of adolescence is a critical transformational phase, which
is most vulnerable to committing suicide.
This helpline is operational from 8 AM to 10 PM, Monday to Saturday.
Lifeline Foundation
033-2463-7401,
033-2463-7432
The Kolkata-based suicide prevention centre, Lifeline, provides emotional support
to those who are distressed or emotionally unstable.
This suicide prevention centre
was first started as an NGO way back in 1996
MANODARPAAN , National level
Tele helpline free
8448440632
Psycho-social
issues web portal by the Ministry of Education, New Delhi.
ANIL PETKAR
PRACTICING COUNSELOR
7038594201










Very good inspirational efforts done by your team.you may study farmers suicide and work for them.
ReplyDelete