Posts

Showing posts from August 9, 2020

मनातला................हा भावनांचा अंधार

Image
    मनातला....हा भावनांचा अंधार                                      सुशांत तुझी आत्महत्या समाजाला चिंतनला फार मोठा विषय देऊन गेलीय.सगळ्यान हेच वाटतेय की एवढा श्रीमंत असणारा ......एवढ यश ज्याच्या पायाशी लोळण घेत असणारा......अनेक सुपर हिट सिनेमा मध्ये नुसतेच काम नव्हे तर .....आत्महत्या विषयावर उत्तमपणे आणि गंभीरपणे आजच्या पिढिला उपदेश करणारा .....स्वभावाने ही नावाप्रमाणेच सुशांत असणारा एक उमदा स्टार एकाएक आत्महत्या करतोय ही गोस्ट समाजाला नि माझ्या सारख्या एका समुपदेशकला हेलावून सोडणारी आहे. मानसशास्त्राचा पितामह सिग्मंड फ्राइड म्हणूनच म्हणतोय  “ Unexpressed emotions will never die. They are buried alive and will come forth later in uglier ways.”- Sigmund Freud.   व्यक्त न केलेल्या भावना मरत नसतात ,  त्या तात्पुरत्या जीवंत गाडल्या जातात आणि भयंकर विद्रूप रूपाने बाहेर येतात. म्हणूच माणसाला आज  to   do   list  करण्यापेक्षा  to feel list  आधी क...