जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस
जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस- 10 सप्टेंबर आज १० सप्टेंबर जागतीक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणुन जगात पाळला जातोय व लोकांमध्ये ह्या विषयी जागृकता निर्माण करण्याकरिता जागतीक आणि देशस्तरावर सुद्धा विविध उपक्रम साजरे केले जातात. मित्रानो आपल्या पैकी अनेकाना कदाचित माहिती असेलही की आंत्म् हत्या मोठ्या प्रमानात आपल्याकडे तरुण मुले मुली, अनेक स्त्रिया पुरुषे करतात. आत्महत्या करे पर्यन्त एखादा व्यक्ती फार सर्व सामान्य सारखा वागत असताने आपण पाहतो, पण याचं आपण ऐकतो की त्यांनी/ तिने आत्महत्या केली आपाण सारेच त्यावर तर्क वितर्क लावत असतो. आणि हळहळ व्यक्त करून मोकडळे ही होतो परंतु मित्रानो आज च्या आधुनीकतेच्या काळात , प्रगत ससाधनाच्या काळात आणि सभासनाची अनेक साधने उपलब्ध असताना, बरेचदा आत्महत्या करन्यारीनची आर्थिक, सामाजीक परिस्थिति ही उत्तम, नावाच्या भोवती यशाचे वलय असताना देखील काही लोक प्रगत विकसित असणाऱ्या जगात जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा मात्र त्यावर गांभीर्याने चितंण होणे गरजेचे आहे त्यावर भाष्...