बालक दिनाच्या अनेक नेक शुभेच्या ..............खरच बालकाना बालका सारखे वागवतोय का आपण ? काय काय म्हणून उपमा द्याव्यात व दिल्यात सुद्ध आम्ही बालकांना – कोणी देवाचे दूत म्हटले, तर कोणी देशाच भविष्य म्हटले, कोणी कोवळी पाने ,तर कोणी फुले, सूर्य, तारे, पासून तर हातावरीची फोडे इथपर्यंत आम्ही त्यांना वर्णीत करून टाकले. वास्तवात मात्र आम्हचे त्यांच्या शी वागणे कसे असते ? पालक म्हणून त्यांच्याशी किती सन्मानजनक आमचा सवाद असतो?, कित्येक पालकाना तर त्यांच्याशी संवादला संवड देखील नसते. मुलाना भोवती भौतिक सुख सुविधा, ऐशो आराम देऊन मोकळे तर होतो परंतु त्यांच्या निकोप विकासावर फारसे गंभीरपणे विचार करीत नाही. जगाच्या पाठीवर आमच्या देशाचा बालक विकास इंडेक्स मध्ये क्रमाक येतो 112 वा आणि जपान, स्पेन, जर्मनी, फ्रांस, कानाडा, नारवे ही देश पहिल्या रांगेतील.. तर शेवटची देश आहेत- माली, सेंट्रल आफ्रिका, कोंगो, नायजेरिया, सोमालीया ह्या देशान बद्दल तर बोलायलाच नको अशी अवस्था. (The best places for a child are countries like Japan, Spain, Germany,...
Posts
Showing posts from November 14, 2021