मनातला................हा भावनांचा अंधार
मनातला....हा भावनांचा अंधार

सुशांत तुझी आत्महत्या समाजाला चिंतनला फार मोठा विषय देऊन गेलीय.सगळ्यान हेच वाटतेय की एवढा श्रीमंत असणारा ......एवढ यश ज्याच्या पायाशी लोळण घेत असणारा......अनेक सुपर हिट सिनेमा मध्ये नुसतेच काम नव्हे तर .....आत्महत्या विषयावर उत्तमपणे आणि गंभीरपणे आजच्या पिढिला उपदेश करणारा .....स्वभावाने ही नावाप्रमाणेच सुशांत असणारा एक उमदा स्टार एकाएक आत्महत्या करतोय ही गोस्ट समाजाला नि माझ्या सारख्या एका समुपदेशकला हेलावून सोडणारी आहे. मानसशास्त्राचा पितामह सिग्मंड फ्राइड म्हणूनच म्हणतोय “Unexpressed emotions will never die. They are buried alive and will come forth later in uglier ways.”- Sigmund Freud. व्यक्त न केलेल्या भावना मरत नसतात, त्या तात्पुरत्या जीवंत गाडल्या जातात आणि भयंकर विद्रूप रूपाने बाहेर येतात.
म्हणूच माणसाला आज to do list करण्यापेक्षा to feel list आधी करणे जास्त गरजेचे आहे. मानसीकतेने त्रस्त लोक आपल्याला दुखी दिसू शकतात पण, भावणीकतेने दुखी लोक खूपदा खूप जास्त हसताना च दिसतात आणि आपण असेच समजून घेतो की अरे हा तर एकदम छान च होता काल पर्यंत आणि आज अचानक असे काय घडले की आत्महत्याच करावी लागली. कारण depression चे लोक आपण बाह्यांगवरून ओळखूच शकत नाही.ते त्यांना आतूनच संपवत असतो म्हणून एखाद्याने मला अस्वथ वाटेय असे जरी गमतीने बोललेना तरी त्याला थोड गंभीर च घ्या.
Social distancing म्हणता म्हणता आम्ही emotional distance कसे वाढवून घेतोय लक्षांत येत नाही आहे. कालच माझा एक मित्र मला म्हणाला माझी कुणालाच चिंता वाटत नाही माझ कुणालाच महत्व वाटत नाही , मला कोणीच चांगले मित्र नाहीत ......मी ताबडतोब त्याच्या घरी जाऊन आलो आणि खूप सहज गप्पा करीत करीत त्याला सहज हलके करून आलो. मग लगेचच त्याचा मेसेज आला मला म्हणाला “ मनातला अंधार नाहीसा झाला तुझ्याशी गप्पा केल्याने.”
हा “मनातला अंधार” घेऊन कित्तेक लोक जगत आहेत आज आपल्या आजूबाजूला चेहर्यांवर झगमगाट ठेवून. आपल्या पैकी कित्तेकांच्या तरी मनात असा अंधार साचून पडला असेल अनेक दिवसांचा. पण तो व्यक्त करण्याची तयारी नाही कुणाचीच. खर सांगा तुमच्या आजूबाजूला कोणीच निराश नाही, डिप्रेशन मध्ये दिसत नाही....? दिसतय पण आपण त्याला मदतीचा हात देण्या एवजी त्याची कुचंबणा करतो,त्याच गॉसिप करतो, त्याची टिंगल टवाळी करतो. त्याला हसण्याचा, आपल्या गमतीचा विषय करतो आणि मोफतच एंटरटेंमेंट करून सोडतो आपण....बर झाल साला गेला आपला एक स्पर्धक संपला म्हणून मनातल्या मनात खुश होऊन जातो. ही कसली स्पर्धा आणि कसली संस्कृती निर्माण करतोय आम्ही की आमच्या बाजूचा माणूस त्रासात दिसताना, थकलेला, हताश, काळजीत, दिसताना त्याची सहानुभूतीने विचारपूस नं करता त्याच्याबद्दल गॉसिप सुरू करतोय? आज हे दृश्य शाळेत जाणार्या कोवळ्या मुलाण पासून तर आफिसातल्या अधिकार्यान पर्यन्त आणि वयोवृद्ध लोकानं पर्यन्त ......सगळे च क्षेत्रात.........
आणखीन एक विषय मला महत्वाचा वाटतोय तो म्हणजे अनेक ऑफिस, कॉर्पोरेट, व्यवसायात, शाळा,विद्धयालयात आणि अनेक ठिकाणी एखादा कुणी वेगळे पनाने काही करू पाहत असेल तर आम्हच्याकडे असाही एक कंप्पू आहेच त्याची टिंगल टवाळी करायला रिकामटेकडा बसलेला ....त्याची टिंगल करणे, त्याची बदनामी करणे, त्याच्या बद्दल हवे तेवढे rumors पसरविणे, त्याला एकटे कसे पाडता येईल याचा रीतसर प्रयत्न करणे, वरच्या अधिकार्यांना त्याच्या बद्दल नको ते सांगणे, त्याच्या कामाला महत्व न देणे, अनेक प्रकारच्या पुरस्कारापासून जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवणे, हवे त्या प्रकराणे त्याच्या मनस्थितीती चे खच्चीकरन करून टाकणे जेणे करून तो वेडेवाकडे वागला की लगेच त्याच्यावर वेडा आहे, stress, डिप्रेशन चा पेशंट आहे असा शिक्कामोर्तब करायला.
म्हनून मित्रांनो बोला....बोला ...बोला. बोला वे च लागेल तुम्हाला तुमच्या जवळच्या नातेवाईकांशी,भावाबहिणीशी, मित्रांशी, आजूबाजूच्यांशी आणि काढून टाकावा लागेल मनातला....हा भावनांचा अंधार......पुन्हा तुम्हच्या रूपाने दूसरा सुशांत गळफास लावून शांत होण्यापूर्वी.
परंतु हे झाले त्याने बोलण्याबाबत, मनातील भावना व्यक्त करण्याबाबत पण त्याचे ऐकून तरी घेणारा हवा नं....त्याच्या भावना समजणारा, विश्वासाचा, भरवशाचा, पाठीवर हात ठेवून कुछ नही होगा बे म्हणारा ....त्याला समजून घेणारा....काहीही असेल वेडे वाकडे तरी “ हू हू हू” करीत त्याच सर्व काही सःनशीलतेणे ऐकून घेणारा व पाठ पलटवीतचा “ साला चुतीया है” असे म्हणत गॉसिप नं करणारा......
मला नाही माहिती बोलणारा बोलेल की नाही आणि ऐकणारही तुम्हाला मिळेल की नाही परंतु आपण च आपले मन कराला हवे मजबूत....
“दिस यन्त कयिरा वेरी वा पन वेरिण|
विच्छपणीहिंत्चिंत पापि यो नं ततो करे ||”

अर्थात – जेवढे अनर्थ किवा नुकसान एक शत्रू आपल्या शत्रू च करीत नाही त्या पेक्षा कितीतरी जास्त नाश चुकीच्या आणि निराशेच्या मार्गावर चालणारे मन करत.- भगवान बुद्ध
आपणच करायचे आपल्या मनाला strong……. दुसरे काय लावणार तुम्हची किमंत ? जो तो तुम्हाला मोजेल स्वतच्या च कुत्सित लायकीच्या फुटपट्टीने. ते तुम्हाला तेवढं च समजून घेतील जेवढी त्याची लायकी आहे... ....नका करू त्यांचा विचार...येईल ही थोडा फार stress. त्या stress ला घालवून टाका काही छोट्याछोट्या ट्रिक्स ने, करा follow A to Z of Stress Management:
A 
Ask for help
Attend an event of interest
Ask to talk to a friend
Apologize
Aerobics
Artistically express feelings
B
Bounce a stress ball
Breathe slowly
Baking
Basketball
Be attentive
C
Count to ten
Color a picture
Catch a ball
Call crisis line (helpline)
Call a friend
Collect thoughts
D
Deep breathing
Drawing emotions/feelings
Dancing
Do push ups
Driving
Drink water
Dress up (play)
Discuss feelings
E
Eat a snack
Exercise
Escape the situation
F
Find a safe place
Find a book to read
Filter emotions
Find a puzzle to play
Find a friend
Free write feelings
Focus attention elsewhere
G
Go talk to an adult
Go to happy place
Games
Go outside
Going to the gym
Gather thoughts
Go to a different place
Get help from others
H
Help someone else with a
Problem.
Hug a friend
High jumps
Have someone listen to your
Problem.
I
Interact with friends
Initiate conversation
Imagine your safe place
Invite someone to play
Ignore people
J
Jogging in place
Jot down good behaviors
Jumping Jacks
Jumping rope
K
Keep a journal
Kick boxing
Keep calm by thinking
Kickball
L
Listen and discuss
Laugh
Long walks
Listen to music
Lay down
Lift weights
Letter writing (gratitude)
Look outside
Learn something new
M
Make a plan
Make silly faces
Make food
Make a craft
Meditate
Meet new people
N
Napping (short sleep)
Notes to self
Never give up
Name something positive
O
Offer assistance
Organize item of interest
Obstacle course
Open up
Observe a movie
Observe surroundings
P
Play a game
Paint a picture
Play instruments
Prepare healthy meal
Play at park
Phone a friend
Play favorite music
Play with pet
Pretend you are in other persons shoes.
Q
Quiet time
Quickly remove stressor
Question feelings
R
Read good books
Run in open place
Ride a bike
Relax your mind
Rest at home
Request space
S
Sing your favorite songs
Sleep
Swim
Send a letter
Stretch muscles
Sit in a hammock (net bed )
Standing alone
Stop and think about response
Separate self
Speak up
Stop and listen others, good thoughts
T
Talk to a friend
Talk to an adult, fatherly person
Take time by yourself
Take a walk
Take a hot shower/bath
Take deep breaths
Take a break
Take a nap
U
Untie your shoes
Use a work out video
Undertake a project
Unite with family
Unwind (calm down)
Utilize support system
Use tools, friendly gadgets
Utilize resources/coping skills
V
View TV
Visit a friend/family
Voluntarily help others
Visualize calm space
Verbalize emotions effectively
Visit counselor
Vent feelings
W
Watch a movie
Write poetry, thoughts, ideas, and emotions.
Walking
Write in journal
Walk outside
Workout
Walk away from situation
Write a letter
X
Xylophone playing
X-ray your feelings
Y
Yell into a pillow
Yoga
Yodel
Z
Zigzag around room
Zumba
Anil Petkar
Counsellor
Comments
Post a Comment